शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

12 वर्षांच्या मुलाने पॉर्नस्टारला मेसेज पाठवून केली "ही" मागणी, मिळालं असं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 15:11 IST

इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ सहज हाती लागत असल्याने कुतूहलापोटी पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या लहान मुलांचं प्रमाणही लक्षणीय आहे. अशाच एका 12 वर्षांच्या मुलाने पॉर्न व्हिडिओ पाहून एका पॉर्नस्टारला मेसेज पाठवला आणि...

पॅरिस - इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माहितीचा खजिना सर्वांसाठी खुला झाला आहे. त्याबरोबरच लहान मुलेही इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागल्याने न कळत्या वयात नको ती माहिती त्यांच्या हाती लागू लागली आहे. इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ सहज हाती लागत असल्याने कुतूहलापोटी पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या लहान मुलांचं प्रमाणही लक्षणीय आहे. अशाच एका 12 वर्षांच्या मुलाने पॉर्न व्हिडिओ पाहून एका पॉर्नस्टारला मेसेज पाठवला आणि तिच्याशी सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली. 28 वर्षांच्या निकिता बलुची नामक पॉर्नस्टारने या संदर्भातील एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने एका लहान मुलाने मेसेज पाठवून आपल्याशी सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले आहे. तसेच मुलाला पॉर्नोग्राफीपासून दूर न ठेवल्याने त्या मुलाचा आई-वडिलांना खडेबोल सुनावले आहेत. पॉर्नस्टार निकिता बलुची हिचे ट्विटरवर 1 लाख 60 हजार फॉलोअर्स आहेत. यापैकी चार अल्पवयीन मुलांच्या मेसेजचे फोटो निकिता हिने ट्विट केले आहेत. त्या मेसेजमध्ये ही मुले या पॉर्नस्टारजवळ सेक्सची मागणी करत आहेत. त्यापैकी एका मुलाने निकिताला केलेल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, " हाय, मी आता 13 वर्षांचा होणार आहे. मी तुमचा चाहता आहे. तू माझ्यासोबत सेक्स करशील का?" या मेसेजला निकितानेही उत्तर दिले आहे. ती या मुलाला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हणते," ए 13 वर्षांच्या मुला, तू स्वत:चा अभ्यास कर, यापुढे मला मेसेज पाठवत जाऊ नकोस. चुकून जर पुन्हा मेसेज पाठवलास तर मी त्या मेसेजचा स्क्रीनशॉट तुझ्या आईवडिलांना पाठवेन. निकिताची ही पोस्ट 14 हजारहून अधिक जणांनी लाईक केली आहे. 

निकिता आपल्या मेसेजमध्ये म्हणते की, पॉर्नोग्राफीचा कंटेट मिळवणे आणि पाहणे सोपे झाले आहे. दुर्दैवाने यावर नियंत्रण नाही. त्यामुळे आजकाल अशा मुलांचे मेसेज मिळणे सामान्य झाले आहे. 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाSocial Mediaसोशल मीडिया