शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्पायडर मॅन बनून करत होता लहान मुलांचं शोषण, कोर्टाने ठोठावली १०५ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 13:29 IST

अमेरिकामध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकामध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. लहान मुलांसोबत लैगिंग अत्याचार करणे आणि त्याचे व्हिडीओ बनवून पॉर्न साईटला विकत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमेरिकामधील नॅशव्हिलेमध्ये ही घटना घडली असून जराट टर्नर असे आरोपीचे नाव आहे. 

आरोपी जराट टर्नर रुग्णालयात साफसफाईचे काम करत होता. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, स्पायडर मॅनचे रुप घेऊन मुलांसोबत अश्लिल चाळे करत असे आणि त्याचे व्हिडीओ बनवून पॉर्नसाईडला विकत असल्याच्या आरोपात तो दोषी ठरला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, जराट टर्नर स्पायडर मॅन बनून लहान मुलांसोबत अश्लिल व्हिडीओ तयार करत असे. त्यानंतर ते व्हिडीओ ऑनलाईन विकत होता. कोर्टाने या प्रकरणात त्याला दोषी ठरवत 105 वर्षाचा तुरुंगवासाची सजा सुनावली आहे. 105 वर्षांच्या तुरुगंवासासह पीडित मुलांना 31 हजर डॉलर म्हणजे 20 लाख रुपयाचा जुर्माना देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. 

स्पायडर मॅनची कपडे घालून रुग्णालयाची सफाई केल्यामुळं 2014 मध्ये जराट टर्नर प्रथमच प्रकाशझोतात आला होता. 

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालय