लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Inspirational-moral Stories (Marathi News)

खास आपल्यासाठी
कष्टाचं फळ! ग्रॅज्युएशनमध्ये नापास पण हार नाही मानली; मेहनतीने झाला IAS ऑफिसर - Marathi News | upsc succes story graduation fail IAS Anurag Kumar story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कष्टाचं फळ! ग्रॅज्युएशनमध्ये नापास पण हार नाही मानली; मेहनतीने झाला IAS ऑफिसर

ग्रॅज्युएशनमध्ये नापास झाला पण त्याने हार मानली नाही. पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि IAS झाला आहे. त्याच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे.  ...

अमेरिकेतील कंपनीमध्ये आदिवासी युवकाची निवड; राष्ट्रपतींनी दिल्लीत बोलावून केले कौतुक - Marathi News | Selection of tribal youth in company America President called him to Delhi and praised him | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :अमेरिकेतील कंपनीमध्ये आदिवासी युवकाची निवड; राष्ट्रपतींनी दिल्लीत बोलावून केले कौतुक

आदिवासी पाड्यावरच्या या युवकाने घेतलेल्या गगनभरारीमुुळे जिल्हावासीयांचा उर अभिमानाने फुलून आला आहे. ...

दुखापतीमुळे तुटलं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न, पण मानली नाही हार, UPSC उत्तीर्ण होत बनला IPS अधिकारी - Marathi News | Karthik Madhira: Dream of becoming a cricketer broken due to injury, but did not give up, passed UPSC and became an IPS officer | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दुखापतीमुळे तुटलं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न, पण मानली नाही हार, UPSC उत्तीर्ण होत बनला IPS

Karthik Madhira: तुम्ही आतापर्यंत अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. मात्र आजच्या अधिकाऱ्याची कहाणी काहीशी वेगळी आहे. त्याने आयपीएस बनण्यासाठी आपल्या क्रिकेटमधील करिअरचा त्याग केला आणि अभ्यास करून आपलं स्वप्न साकार केलं. ...

जिद्दीला सलाम! इंजिनिअरिंगमध्ये सतत नापास...; आता आहे 25 कोटींच्या कंपनीचा मालक - Marathi News | success story of pizza galleria founder Sandeep Jangra turnover 25 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! इंजिनिअरिंगमध्ये सतत नापास...; आता आहे 25 कोटींच्या कंपनीचा मालक

Sandeep Jangra : पिझ्झा गॅलेरियाचे संस्थापक संदीप जांगरा, ज्यांनी आपल्या बिझनेस आयडियाने अपयशाचं रूपांतर यशात केलं आहे. ...

चहा विकला अन्...; वडिलांनी मजुरी करून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला IAS - Marathi News | success story ias himanshu gupta tea seller pre exam in july 2024 tips | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चहा विकला अन्...; वडिलांनी मजुरी करून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला IAS

IAS Himanshu Gupta : हिमांशू गुप्ता यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं, त्यांनी शाळेत जाण्यासाठी दररोज 70 किमी प्रवास केला. एवढेच नाही तर वडिलांना मदत करण्यासाठी त्यांनी चहाच्या दुकानात देखील कामही केलं. ...

Life Lesson : वाईटातून चांगले शोधण्याची नजर कशी कमवायची? वाचा ही बोधपर कथा! - Marathi News | Life Lesson: How to gain the eye to find good in evil? Read this instructive story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life Lesson : वाईटातून चांगले शोधण्याची नजर कशी कमवायची? वाचा ही बोधपर कथा!

Life Lesson: वाईट लोक सगळीकडेच असतात, त्यांच्यात राहून आपल्यासाठी चांगली जागा कशी करायची ते या गोष्टीतून शिका! ...

Inspirational Story: देवावर आपली श्रद्धा असते, पण दृढ विश्वास असतो का? या गोष्टीतून स्वतःच तपासून पहा! - Marathi News | Inspirational Story: We have faith in God, but is it firm faith? Check it out for yourself! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Inspirational Story: देवावर आपली श्रद्धा असते, पण दृढ विश्वास असतो का? या गोष्टीतून स्वतःच तपासून पहा!

Inspirational Story: कठीण प्रसंगी देवावरील आपला विश्वास डळमळीत होतो, तो कसा असायला हवा हे या मार्मिक कथेतून जाणून घ्या.  ...

Life lesson : तुमचेही स्वप्नातले घर नक्कीच साकार होईल, त्यासाठी नक्की वाचा 'ही' गोष्ट! - Marathi News | Life lesson: Your dream home will surely come true, read this story for sure! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life lesson : तुमचेही स्वप्नातले घर नक्कीच साकार होईल, त्यासाठी नक्की वाचा 'ही' गोष्ट!

Life lesson: काही बोधकथा आयुष्याला सुंदर वळण देतात, ही बोधकथा देखील तुमचे स्वप्न साकार करू शकते! ...

सॅल्यूट! 20 वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाले वडील; तोच युनिफॉर्म घालून लेक सैन्यात दाखल - Marathi News | her father died in jammu kashmir 20 years ago she now joins army wearing his uniform | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्यूट! 20 वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाले वडील; तोच युनिफॉर्म घालून लेक सैन्यात दाखल

चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग एकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तिची मिलिट्री इंटेलिजेंस क्रॉप्समध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...