लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला - Marathi News | Funds worth Rs 3 crore were embezzled using MLA's fake letterhead and signature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला

अफरातफरी : आ. प्रसाद लाड यांच्या एआय आवाजात रक्कम वर्ग करण्याचे आदेश; तपास यंत्रणा उभारण्याची मागणी, आणखी दाेन आमदारांना आला असाच अनुभव ...

‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी - Marathi News | Just like the order regarding 'clock give the same order regarding 'bow and arrow Uddhav Sena in Supreme Court Hearing on July 14 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी

शरद पवार गट व अजित पवार गट यांच्यातील वादात दिलेल्या या आदेशानुसार शिवसेना चिन्हावर आदेश द्यावा, अशी उद्धवसेनेची मागणी आहे.  ...

ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल - Marathi News | agralekh Uddhav Thackeray, Raj Thackeray will come together? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पत्रकार यांचे परस्पर संबंध ‘लव्ह अँड हेट’ या स्वरूपाचे होते. काही पत्रकार ठाकरे यांचे टोकाचे टीकाकार होते, तर काही पत्रकार हे बाळासाहेबांच्या आकंठ प्रेमात होते. ...

मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण - Marathi News | MNS-Uddhav Sena inspects the rally venue; invites all political leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण

या पार्श्वभूमीवर बुधवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या सभास्थळाची पाहणी करत नियोजनाबाबत चर्चा केली. या वेळ‌ी गर्दी वाढली तर रस्ता जाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही - Marathi News | Transporters' strike continues, no solution reached in meeting with Transport Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही

बुधवारी माल पोहोचविण्यासाठी निघालेल्या काही गाड्या रस्त्यावर धावत होत्या. राज्यात सुमारे सहा लाख अवजड वाहने असून,  त्यातील सुमारे ७० टक्के वाहने संपात सहभागी झाली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ...

त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप - Marathi News | Their assets worth Rs 2,000 crore were seized; ED alleges conspiracy by Sonia, Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप

ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल व्ही. राजू यांनी सांगितले की, हा कट काँग्रेसच्या नेतृत्वात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘यंग इंडियन’ नावाच्या कंपनीच्या स्थापनेद्वारे रचला. ...

लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा - Marathi News | Patient given new life by reconstructing penis; Nagpur claims to be the first surgery in Central India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा

एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटल येथे प्लॅस्टिक सर्जरी विभागाद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल - Marathi News | Leaky roof, wet walls... Tell me how to learn now; The poor condition of Ambernath Municipal Corporation's school; The plight of the students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल

नगरपालिकेची एक नंबरची शाळा अत्याधुनिक सुसज्ज झाली असताना, दुसरीकडे शिवमंदिर परिसरातील शाळा क्रमांक ९ मधील विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते. ...

कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश - Marathi News | Son of a panipuri seller from Kalyan reaches IIT; gets admission in IIT Roorkee | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश

हर्ष हा कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहतो. त्याचे वडील संतोष हे पाणीपुरी विक्रीची हातगाडी लावतात. उच्च शिक्षण घेण्याचे हर्षचे स्वप्न होते. ...