शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

Youth Olympic Games 2018 : भारतीय मुलींना रौप्यपदकावर समाधान, अर्जेंटिनाकडून हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 08:33 IST

Youth Olympic Games 2018 : युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या भारतीय मुलींच्या हॉकी संघाने रौप्यपदकाची कमाई केली.

ब्युनोस आयरिस : युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या भारतीय मुलींच्या हॉकी संघाने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम सामन्यात त्यांना यजमान अर्जेंटिनाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने दणक्यात सुरूवात करताना पहिल्याच मिनिटाला 1-0 अशी आघाडी घेतली. परंतु, त्यानंतर यजमान संघाकडून झालेले आक्रमण थोपवण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आले. 6 व्या मिनिटाला जियानेल्लाने अर्जेंटिनाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. त्यात सोफिया ( 9 मि.) आणि ब्रिसा ( 12 मि.) यांनी भर घालत अर्जेंटिनाची आघाडी मजबूत केली. ही पिछाडी भरून काढण्यात भारतीय संघ अपयशी ठरला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

टॅग्स :Youth Olympic Games 2018 युवा ऑलिम्पिक स्पर्धा 2018Hockeyहॉकी