शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Youth Olympic Games: भारतीय पुरुष हॉकी संघासमोर बांगलादेशचे आव्हान, महिलांचा ऑस्ट्रियाशी सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 16:34 IST

भारताच्या 18 वर्षांखालील पुरुष हॉकी संघाला युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सलामीच्या लढतीत बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई - भारताच्या 18 वर्षांखालील पुरुष हॉकी संघाला युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सलामीच्या लढतीत बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. अर्जेंटिना येथे होणाऱ्या या स्पर्धेत 7 ऑक्टोबर भारत-बांगलादेश सामना होईल, त्याच दिवशी महिलांचा संघ बलाढ्य ऑस्ट्रियाचा सामना करणार आहे. या स्पर्धेत प्रत्येकी पाच खेळाडूंचा समावेश असलेल्या संघांमध्ये हॉकी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. भारतीय पुरुष संघाला 'ब' गटात स्थान देण्याक आले आहे. विवेक सागर प्रसाद भारतीत संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. भारताला ऑस्ट्रिया (8 ऑक्टोबर),  केनिया ( 9 ऑक्टोबर), 2014च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ऑस्ट्रेलिया ( 10 ऑक्टोबर) आणि रौप्यपदक विजेत्या कॅनडा ( 11 ऑक्टोबर) यांचा सामना करावा लागणार आहे. 'अ' गटात अर्जेंटिना, मलेशिया, मेक्सिको, पोलंड, व्हॅनौट आणि झाम्बीया यांचा समावेश आहे. महिला गात भारतीय संघाचे नेतृत्व सलिमा तेटे करणार आहे. भारताला 'अ' गटात उरुग्वे ( 8 ऑक्टोबर), व्हॅनौट (9 ऑक्टोबर), अर्जेंटिना ( 10 ऑक्टोबर), अर्जेंटिना ( 10 ऑक्टोबर), दक्षिण आफ्रिका ( 11 ऑक्टोबर) यांचा सामना करावा लागेल. 'ब' गटात ऑस्ट्रेलिया, चीन, मेक्सिको, नामिबिया, पोलंड आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत