शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

hockey : भारताने विजयाची संधी गमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 23:13 IST

चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने विजयाची संधी गमावली. जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या लढतीत बेल्जियमने शेवटच्या मिनिटाला गोल करून भारताला 1-1 अशा बरोबरीत रोखले. 

ठळक मुद्देया निकालानंतरही भारताच्या अंतिम फेरीच्या आशा जिवंत आहेत. मात्र, शनिवारी त्यांना नेदरलँड्सला नमवावे लागणार आहे. 

ब्रेडा (नेदरलँड्स ) : चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने विजयाची संधी गमावली. जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या लढतीत बेल्जियमने शेवटच्या मिनिटाला गोल करून भारताला 1-1 अशा बरोबरीत रोखले. बेल्जियमच्या लोइक ल्युपाएर्टने 59व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. भारताकडून हरमनप्रीत सिंगने 10व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला. 60व्या मिनिटाला बेल्जियमला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिऴाला, परंतु गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने सुरेखरित्या तो अडवत भारताचा पराभव टाऴला.  या निकालानंतरही भारताच्या अंतिम फेरीच्या आशा जिवंत आहेत. मात्र, शनिवारी त्यांना नेदरलँड्सला नमवावे लागणार आहे.  

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतSportsक्रीडा