शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

FIH Women's Hockey World Cup : भारतीय संघाची आव्हान टिकवण्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 15:12 IST

FIH Women's Hockey World Cup स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत विजयाची संधी दवडल्यानंतर भारतीय महिला संघाची आव्हान टिकवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

लंडन - FIH Women's Hockey World Cup स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत विजयाची संधी दवडल्यानंतर भारतीय महिला संघाची आव्हान टिकवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. इंग्लंडविरूद्धच्या सलामीच्या लढतीत भारताला अखेरच्या क्षणी विजयावर पाणी फेरावे लागले होते. इंग्लडने 54व्या मिनिटाला गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. त्यामुळे गुरूवारी आयर्लंडविरूद्ध भारताला विजय मिळवणे अनिवार्य झाले आहे. जागतिक क्रमवारीत भारतीय संघ 10व्या आणि आयर्लंड 16 व्या स्थानावर आहे. मात्र, त्यांना कमी लेखण्याची चूक प्रशिक्षक शोर्ड मरिन्ज करणार नाही. त्यांनी सातव्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेला 3-1 असे नमवले आहे आणि B गटात अव्वल स्थान पटकावले आहे. भारताविरूद्ध आयर्लंडने विजय मिळवल्यात त्यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित होईल. भारताला मात्र हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. गतवर्षी जोहान्सबर्ग येथे झालेल्या जागतिक हॉकी लीग सेमीफायनल स्पर्धेत आयर्लंडने 2-1 असा विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघ त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे. सामन्याची वेळ - सायंकाळी 6.30 वा. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत