शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

FIH Women's Hockey World Cup :आयर्लंडचा भारतावर 1-0 असा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 19:58 IST

सामन्याच्या बाराव्या मिनिटाला आयर्लंडला पेनेल्टी कॉर्नर मिळाला होता. या कॉर्नरवर अॅना ओ' फ्लॅनगनने गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

ठळक मुद्देआयर्लंडने सामन्याच्या 12व्या मिनिटाला गोल करत भारताला मोठा धक्का दिला.

लंडन : पहिल्या सत्रात केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर आयर्लंडने भारतावर 1-0 असा विजय मिळवला. आयर्लंडसारख्या भारतालाही बऱ्याच संधी मिळाल्या, पण भारताला एकाही संधीचे सोने करता आले नाही. या स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला तरी त्यांना बाद फेरीत पोहोचता येऊ शकते. त्यामुळे आता तिसऱ्या अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.

 

 

इंग्लंडविरुद्धची लढत भारतीय संघाने जिंकता जिंकता बरोबरीत सोडवली होती. या सामन्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्धचा सामना सहज जिंकेल, असे भाकित करण्यात आले होते. पण आयर्लंडने सामन्याच्या 12व्या मिनिटाला गोल करत भारताला मोठा धक्का दिला.

सामन्याच्या बाराव्या मिनिटाला आयर्लंडला पेनेल्टी कॉर्नर मिळाला होता. या कॉर्नरवर अॅना ओ' फ्लॅनगनने गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत