शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोना लस आल्यानंतरच आंतरराष्ट्रीय हॉकी सुरू होणार - एफआयएच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 07:17 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : स्पर्धेचे आयोजनदेखील याच प्रक्रियेद्वारे होऊ शकणार आहे. यासाठी मात्र कुठलीही कालमर्यादा ठरवण्यात आली नाही.

लुसाने : कोरोना व्हायरसवर लस आल्यानंतरच आंतरराष्ट्रीय हॉकी सुरू होईल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने केली आहे.विविध स्तरावर खेळ सुरू करण्यासाठी पाच टप्प्यात प्रक्रिया राबवली जाईल,असा खुलासादेखील यावेळी केला. सदस्य देशांमध्ये विश्व स्पर्धेचे आयोजनदेखील याच प्रक्रियेद्वारे होऊ शकणार आहे. यासाठी मात्र कुठलीही कालमर्यादा ठरवण्यात आली नाही.खेळाच्या पुनरागमनाचा विचार अतिघाईचा ठरेल. एफआयएचने त्यासाठी पाच टप्प्यातील प्रक्रिया ठरवली आहे. याची सुरुवातशारीरिक अंतराने होईल. नेदरलॅन्ड आणि बेल्जियम येथे अशा सरावास सुरुवात झाली.पुढच्या टप्प्यात क्षेत्रिय स्पर्धांचे आयोजन होईल. त्यानंतर शेजारी देशांचा दौरा केला जाईल. पुढे विविध उपखंडात होणाऱ्या स्पर्धांचे आयोजन असेल. कोरोनावर लस आल्यास आधीसारखेच स्पर्धेचे आयोजन शक्य होणार असल्याचे एफआयएचने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या नियमांचे पालन खेळाडू, कोच, अधिकारी, स्टाफ, प्रशासन आणि स्वयंसेवक यांच्याकडून काटेकोरपणे होणार आहे.याशिवाय जोखिमेचातक्ता तयार करण्यात आला असून त्याचे सक्तीने पालन करायचे आहे.हॉकी सांघिक प्रकार असल्याने येथे अधिक जोखिम असते. त्यामुळे अनेक निर्बंध पाळावे लागतील,असे एफआयएचचे मत आहे.

टॅग्स :Hockeyहॉकीcorona virusकोरोना वायरस बातम्या