शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2018 : हरमनप्रीत चमकला, मलेशियाला नमवून भारत हॉकीच्या उपांत्यफेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 09:13 IST

गेल्या दोन राष्ट्रकुल स्पर्धांमधील रौप्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

गोल्ड कोस्ट - गेल्या दोन राष्ट्रकुल स्पर्धांमधील रौप्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. मंगळवारी सकाळी मलेशियाविरुद्ध झालेल्या लढतीत हरमनप्रीत सिंगने केलेल्या दोन गोलच्या जोरावर भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारतीय संघाने जोरदार सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरमधील तिसऱ्याच मिनिटाला हरमनप्रीत सिंहने गोल करून भारताला लढतीती 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली. मात्र दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलचा फैजल सारीने गोल करून मलेशियाला बरोबरी साधून दिली. मात्र हरमनप्रीत सिंगने पुन्हा एकदा कमाल करताना पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी दुसरा गोल केला आणि भारतीय संघाला ही आघाडी मिळवून दिली. अखेरीस ही लढत भारताने 2-1 अशा गोलफरकाने जिंकली. या लढतीत भारताला एकूण पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यातील केवळ दोन पेनल्टी कॉर्नरवर भारताला गोल करता आले.  

 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८HockeyहॉकीIndiaभारत