शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अझलान शाह हॉकी; भारत आॅस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:53 IST

अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत अद्याप विजयाची चव चाखता न आलेल्या भारतीय संघाला मंगळवारी महत्त्वाच्या लढतीत विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

इपोह (मलेशिया) - अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत अद्याप विजयाची चव चाखता न आलेल्या भारतीय संघाला मंगळवारी महत्त्वाच्या लढतीत विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.भारतीय संघाला सलामी लढतीत आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, तर दुसºया लढतीत इंग्लंडविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले. सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ एका गुणासह चौथ्या स्थानी कायम आहे. दोन्ही सामन्यांत विजय मिळविणारा आॅस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानी आहे. आॅस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ४-१ ने तर यजमान मलेशियाविरुद्ध ३-१ ने विजय मिळवला. भारताला मंगळवारी आॅस्टेÑलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला तर स्पर्धेत आव्हान कायम राखण्याच्या आशेला धक्का लागण्याची शक्यता आहे.सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताची कामगिरी निराशाजनक झाली. त्यात भारताने अनेक संधी गमावल्या. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाने किमान ९ पेनल्टी कॉर्नर गमावले. भारतीय संघाला जर आॅस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवायचे असेल तर मिळालेल्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)दोन सामने शिल्लकभारताला अखेरच्या दोन राऊंड रॉबिन लढतींमध्ये ७ मार्च रोजी यजमान मलेशिया व ९ मार्च रोजी आयर्लंडविरुद्ध खेळावे लागणार आहे.मंगळवारच्या अन्य लढतींमध्ये इंग्लंडचा सामना आयर्लंडसोबत तर अर्जेंटिनाचा सामना स्थानिक संघासोबत होईल.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलिया