शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाची विजयी मालिका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 13:57 IST

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाने ब गटात विजयी मालिका कायम राखताना अव्वल स्थान कायम राखले आहे

जकार्ता - आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाने ब गटात विजयी मालिका कायम राखताना अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र गटातील अन्य लढतींपेक्षा भारतीय महिलांना सोमवारी थायलंडने विजयासाठी संघर्ष करावा लागला. भारताने 5-0 अशा फरकाने हा विजय मिळवला. कर्णधार राणी रामपालने 

पहिल्या दोन सत्रांत  सामना गोलशून्य बरोबरीत राखून थायलंडने उत्तम खेळ केला. भारताला पाच कॉर्नर मिळाले, परंतु त्यावर त्यांना एकही गोल करता आला नाही. मध्यंतरानंतर भारतीयांनी 2-0 अशी आघाडी घेतली. मात्र त्यासाठी त्यांना 13 शॉट्स ऑन टारगेट मारावे लागले. सहाव्या कॉर्नरवर मोनिकाने गोल करताना भारताची आघाडी 3-0 अशी मजबूत केली. तत्पूर्वी कर्णधार राणी रामपालने दोन मैदानी गोल केले होते. 54 व्या मिनिटाला नवज्योत कौरने सुरेख गोल केला. त्यात राणीने आणखी एका गोलची भर घातली. भारताने हा सामना 5-0 अशा फरकाने जिंकला. 

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाHockeyहॉकीSportsक्रीडा