शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Asian Game's 2018: अन् भारतीय खेळाडूंनी चक्क 'बाल्या' डान्स केला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 16:11 IST

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. भारताचा 500 हून अधिक जणांचा चमू या स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी जकार्ता येथे दाखल होणार आहे.

मुंबई -  आशियाई स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. भारताचा 500 हून अधिक जणांचा चमू या स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी जकार्ता येथे दाखल होणार आहे. या स्पर्धेत दीपा कर्माकर, पी. व्ही, सिंधू, सायना नेहवाल, हिमा दास, नीरज चोप्रा यांच्यासह भारतीय पुरूष हॉकी संघाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. 2014 च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाकडून पुन्हा सुवर्णपदकाची आस लागली आहे.  

अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2014चा सुवर्णकित्ता गिरवण्यासाठी सज्ज आहे. 2014 च्या स्पर्धेत भारताने अंतिम लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभूत केले होते आणि आशियाई स्पर्धेतील हॉकीमधील 16 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्या स्पर्धेत श्रीजेश हा भारतीय संघाचा उपकर्णधार होता आणि यंदा तो कर्णधार आहे.

आशियाई स्पर्धेत खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेला श्रीजेश सहका-यांवर कोणतेही दडपण निर्माण होऊ नये याचीही दक्षता घेत आहे. त्यामुळेच त्याने सहका-यांसोबत चक्क डान्स केला. आशियाई स्पर्धेत भारतीय संघ 20 ऑगस्टला इंडोनेशियाविरूद्ध सलामीचा सामना खेळणार आहे.   

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८HockeyहॉकीSportsक्रीडा