शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'एसआरटी' विद्यापीठातील तरुण संशोधकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 19:37 IST

जात पडताळणीच्या कामासाठी तरुण शुक्रवारी सकाळी हिंगोली येथे आला होता.

औंढा नागनाथ  : दुचाकी व  अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये समोरासमोर अपघात होऊन वसमत तालुक्यातील गिरगाव येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना हिंगोली -औंढा महामार्गावरील गलांडी पाटीजवळ सायंकाळी 5:30 च्या  सुमारास घडली. नागोराव अंबादास भाग्यवंत असे मृत तरुणाचे नाव आहे. तो नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे एमफील अभ्यासक्रमाचा संशोधक विद्यार्थी होता. 

वसमत तालुक्यातील गिरगाव येथील नागोराव अंबादास भाग्यवंत ( 32 ) हा युवक नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे मानविहक्क विषयात एमफील उच्च शिक्षण घेत होता. कोरोना प्रादुर्भावामुळे तो गावाकडे आला होता. परंतु,  जात पडताळणीच्या कामासाठी नागोराव शुक्रवारी सकाळी हिंगोली येथे आला होता. काम आटोपून परत गावाकडे जात असताना औंढा हिंगोली रोडवरील गलांडी पाटीजवळ त्याच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. यात नागोराव गंभीर जखमी झाला. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सह पोलीस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, जमादार अफसर पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवकाला औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.  

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीDeathमृत्यूswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड