शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नांदेडकडे जाणारा मार्ग कोणता? विचारत मॉर्निग वॉक करणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी पळवली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 2:52 PM

वृद्धेने आरडाओरड केला, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

- इस्माईल जाहगिरदारवसमत (हिंगोली): मॉर्निंग वॉक करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धेस नांदेडकडे जाणारा मार्ग कोणता? असे विचारत दुचाकीस्वाराने चाकूचा धाक दाखवत ३ तोळ्याची सोनसाखळी पळविल्याची घटना आज पहाटे शहरातील बँक कॉलनी भागात घडली. चोरट्यांनी दुचाकीवरून कौठा रोडच्या दिशेने पळ काढला.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, बँक कॉलनीत अलका रमेश निलावार (६५) या मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या. दरम्यान, कौठा रोडवर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी नांदेडकडे जाणारा मार्ग कोणता? अशी विचारणा त्यांना केली. निलावार थांबताच दुचाकीस्वारांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील ३ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. 

निलावार यांनी आरडाओरड केला. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. माहिती मिळताच शहर पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. पोनि चंद्रशेखर कदम, एलसीबीचे सपोनि सुनिल गोपीनवार, अक्षय टारफे, गजानन भोपे, शेख हकीम आदी कर्मचारी पुढील. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीChain Snatchingसोनसाखळी चोरी