डिग्रस येथे परिवर्तन ग्राम विकास पॅनलचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST2021-01-23T04:30:51+5:302021-01-23T04:30:51+5:30

डिग्रस ग्रामपंचायत निवडणुकीत युवावर्ग व महिलावर्ग एकत्र येऊन परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना प्राधान्य देऊन डिग्रस ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन घडवून आणले. येथील ...

Victory of Parivartan Village Development Panel at Digras | डिग्रस येथे परिवर्तन ग्राम विकास पॅनलचा विजय

डिग्रस येथे परिवर्तन ग्राम विकास पॅनलचा विजय

डिग्रस ग्रामपंचायत निवडणुकीत युवावर्ग व महिलावर्ग एकत्र येऊन परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना प्राधान्य देऊन डिग्रस ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन घडवून आणले. येथील डॉ. वसतराव पतंगे, राष्ट्रवादी कळमनुरी विधानसभा अध्यक्ष व शिवसेनेचे तुकारामजी पतंगे यांनी एकत्र येऊन सातपैकी सात जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला.

विजयी उमेदवार हरी सखाराम माने २८२, किर्तीका ज्ञानेश्वर पतंगे २८१, शिल्पा कैलास पतंगे २५६,

मंगल संजय पतंगे १२२, अशोक सदाशिव इंगोले ११९, ज्ञानेश्वर तुकाराम पतंगे १४३, शांता धीरजलाल जैस्वाल १४७. शांता धीरजलाल जैस्वाल यांच्या पतीचा गेल्या काही वर्षांमध्ये अपघातात मृत्यू झाला. आलेल्या संकटावर मात करत त्या कसाबसा संसाराचा गाडा चालवत आहेत. २०२१मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन ग्रामविकास पॅनलकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली.

फोटो ६

Web Title: Victory of Parivartan Village Development Panel at Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.