शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यातून ७ लाखांचे १२ महागड्या स्मार्टफोनचे पार्सल लंपास करणारा चोरटा जेरबंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:56 IST

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या

वसमत (हिंगोली): शहराच्या बसस्थानक परिसरातून एका ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोरून चोरीला गेलेले ७ लाख ३७ हजार रुपये १२ महागडे स्मार्टफोन हस्तगत करण्यात वसमत शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेमकी घटना काय?मर्सुळ येथील कुरिअर डिलिव्हरी बॉय दत्ता सोन्नर यांनी पुणे येथून आलेल्या मोबाईलच्या पार्सलबाबत तक्रार दिली होती. १३ फेब्रुवारी रोजी स्मार्टफोनचे पार्सल एका ट्रॅव्हल्ससमोरून अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. भररस्त्यात झालेल्या या चोरीमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती.

सीसीटीव्हीने केला गेम ओव्हरपोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एस. बी. डेडवाल आणि डी.बी. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शेख अरबाज शेख अफसर (वय २६, रा. दर्गा मोहल्ला, वसमत) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या अरबाजने खाकीचा हिसका मिळताच चोरीची कबुली दिली.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुकपोलिसांनी आरोपीकडून सर्व १२ स्मार्टफोन (किंमत ७,३७,०५३ रुपये) हस्तगत केले आहेत. ही कारवाई हिंगोलीचे पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डेडवाल, इम्रान कादरी, अजय पंडित आणि त्यांच्या टीमने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thief Arrested: Stole Smartphones Worth ₹7 Lakhs From Busy Street!

Web Summary : A thief was arrested in Vasmat, Hingoli, for stealing ₹7.37 lakhs worth of smartphones. Police recovered all twelve phones using CCTV footage and technical analysis. The accused, Sheikh Arbaz, confessed after initial deception. Police efforts praised by the Superintendent of Police.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली