शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागनाथ मंदिर परिसरात दुर्दैवी घटना; अंगावर लोखंडी गेट पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 10:46 IST

नागनाथ मंदिराच्या पूर्व दिशेला असलेले लोखंडी गेट अंगावर पडून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

औंढा नागनाथ : शहरातील नागनाथ मंदिराच्या पूर्व द्वारामोरील पत्राच्या शेडला लावलेले लोखंडी गेट अंगावर पडून एका बारा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोमनाथ अरुण पवार असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ६ वाजे दरम्यान घडली. 

पूर्व द्वार सध्या बंद असल्याने इकडे भाविक जात नाहीत. त्यामुळे या ठिकाणी काही मुले खेळत असतात. दरम्यान, आज सकाळी गेट पडून त्याखाली सोमनाथ दबला गेल्याची माहिती आसपासच्या मुलांनी परिसरातील नागरिकांनी दिली.  यानंतर घटनास्थळी नागरिक आणि पोलीस निरीक्षक गणपत राहिरे ,अफसर पठाण ,अमोल चव्हाण मंदिर कर्मचारी व मुलाचे नातलग दाखल झाले.

मात्र, तोपर्यंत अवजड लोखंडी गेट खाली दबून सोमनाथ याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अवजड गेट उचलून बाहेर काढण्यात आला. यावेळी नातलगाच्या रडण्याने परिसर स्तब्ध झाला होता. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली