शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत मामा-भाचे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 15:24 IST

गोळेगाववरून औंढा नागनाथकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा मृत्यू

औंढा नागनाथः तालुक्यातील जिंतूर टि पाईट नजीक भरधाव येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसनेने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात एक तरुणजागीच ठार झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडला. प्रथमेश प्रकाश थीठे ( २२, गोळेगाव) व श्रीराम नागोराव पाटील (  तोंडपूर ) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही नात्याने मामा-भाचे लागत असल्याची माहिती आहे.

कळमनुरी -पुणे (एम एच 20 बी एल 2854 ) ही बस कळमनुरीवरुन पुणे कडे मार्गस्थ होती. तर गोळेगाव येथून प्रथमेश प्रकाश थीठे  व श्रीराम नागोराव पाटील हे दुचाकीवरून (एम एच 38L 8956 ) औंढानागनाथ जात होते. दरम्यान, जिंतूर टि पाईट नजीक बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात प्रथमेश जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी असलेले श्रीराम यांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी माजी उपसभापती अनिल देशमुख, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख , संतोष हाके, सुभाष कुटे , सुरेश चव्हाण, लखन पावडे, उद्धव नागरे, गंगाधर हाके, विलास पवार, दत्ता कपाटे,  गजानन शिंदे यांनी मदत केली. 

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघातDeathमृत्यू