शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून शालेय विद्यार्थ्यांचे दोन गट भिडले; चाकू हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:10 IST

चाकू हल्ल्यात गंभीर जखमी विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर; उपचारासाठी नांदेड हलविले

वसमत (जि. हिंगोली): शहरातील जिल्हा परिषद मैदानावर एका १९ वर्षीय शालेय विद्यार्थ्यावर जुन्या वादातून चाकू हल्ला करण्यात आला आसल्याची माहीती पोलीसांनी दिली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्यास उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही घटना मंगळवार दुपारी साधारणत: एक वाजेदरम्यान घडली.

शहरातील जिल्हा परिषद मैदानावर २८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेदरम्यान शालेय विद्यार्थ्यांत जुन्या वादातून वाद झाला. या घटनेत एका १९ वर्षीय विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमीस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. शहर पोलिस जखमीच्या जवाबासाठी नांदेड येथे गेले असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांनी दिली. याप्रकरणी तक्रार येताच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली