वाहनाचा कट मारल्यावरून दोन गटात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:13+5:302021-04-08T04:30:13+5:30

५ एप्रिल रोजी कार व ऑटो या दोन वाहनांमध्ये कट बसल्याच्या कारणावरून दाेन गटात मारहाण झाली. यात कटर, पाईप, ...

Two groups beaten after hitting a vehicle | वाहनाचा कट मारल्यावरून दोन गटात मारहाण

वाहनाचा कट मारल्यावरून दोन गटात मारहाण

५ एप्रिल रोजी कार व ऑटो या दोन वाहनांमध्ये कट बसल्याच्या कारणावरून दाेन गटात मारहाण झाली. यात कटर, पाईप, गज, चाकूचा वापर करण्यात आला. याप्रकरणी शफिक अहमद खाँन इब्राहिम खाँन पठाण यांच्या फिर्यादीवरून शेख मजीद शेख जानी, शेख सलीम शेख उमर, शेख असद शेख अजिस, शेख खिजर शेख असद, शेख अमेर शेख मदनी, शेख जावेद शेख जानी (सर्व रा. पुसेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

तर शेख खिजर शेख असद यांच्या फिर्यादीवरून तौफिक खॉ खॉजा खॉ पठाण, राजू खॉ खाजा खॉ पठाण, रफिक खॉ इब्राहिम खॉ पठाण, शफिक खॉ इब्राहिम खॉ पठाण, रियाज खॉजा पठाण, मुक्तार सत्तार खाॅ पठाण, सुभाण खॉ करीम खॉ पठाण (सर्व रा. पुसेगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि अशोक कांबळे, सपोउपनि पोटे तपास करीत आहेत.

Web Title: Two groups beaten after hitting a vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.