शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:34 IST

ट्रकमध्ये कोंबून निर्दयपणे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी हिंगोली शहरातील नांदेड नाका येथे बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास पकडला. ट्रकमध्ये जवळपास ५० गुरे होती. चालक मात्र ट्रक सोडून फरार झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ट्रकमध्ये कोंबून निर्दयपणे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी हिंगोली शहरातील नांदेड नाका येथे बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास पकडला. ट्रकमध्ये जवळपास ५० गुरे होती. चालक मात्र ट्रक सोडून फरार झाला आहे.हिंगोली शहरातील नांदेड नाका येथून गुरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी रात्री १ वाजेच्या सुमारास पकडला. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी सेनगाव येथून येत असताना त्यांना गुरे घेऊन जाणार उभा ट्रक आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता, ट्रकमध्ये निर्दयीपणे गुरे कोंबल्याचे निदर्शनास आले. ट्रकमध्ये गुदमरून एका जनावराचा मृत्यूही झाला. नागरिकांच्या मदतीने जनावरांना ट्रकबाहेर काढण्यात आले. जनावरांना चारापाणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.सदर ट्रक हिंगोली शहर ठाण्यात उभा करण्यात आला आहे. याप्रकरणी ३ जानेवारी रोजी उशिरापर्यंत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.दारूसाठा जप्तहिंगोली : पोलिसांनी बुधवारी दोन ठिकाणी छापे मारून देशी अवैध दारूसाठा जप्त केला. लिटर अवैध दारूसाठा जप्त केला. पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहीम राबवून अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बुधवारी पोलिसांनी वसमत तालुक्यातील हट्टा ठाणे हद्दीत एका ठिकाणी कारवाई करून २ हजार २४० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी