शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात दोन अपघातांमध्ये तीन ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:27 IST

ट्रकने धडकेत काका-पुतण्याचा जागीच मृत्यू

ठळक मुद्देकळमनुरी तालुक्यातील सालेगाव काका-पुतण्या ठार बसच्या धडकेत युवक ठार

कळमनुरी (जि. हिंगोलीे) : हिंगोली- नांदेड मुख्य रस्त्यावर मसोड फाट्याजवळ ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील काका व पुतण्या जागीच ठार झाले. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. दुसऱ्या अपघातात येडसी तांडा येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार झाला आहे.

कळमनुरी तालुक्यातील सालेगाव येथील संजय मारोती काजळे (२२), सोहम नागेश काजळे (७) हे दोघे कपडे आणण्यासाठी दुचाकीने (एमएच २०-८४२०) हिंगोलीकडे जात होते. ओव्हरटेक करीत असताना हिंगोलीहून येणाऱ्या ट्रकने (एपी ०७- टीएच-७४२९)  दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. दोघांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. माहिती मिळाल्यानंतर एस.टी.गायकवाडी, विकी उरेवार, संदीप पवार या पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाऊन ट्रकचालकास ताब्यात घेतले. ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संजय काजळे हा त्याचा पुतण्या सोहम नागेश काजळे याला घेऊन हिंगोली येथे कपडे खरेदी करण्यासाठी जात होता. संजय अविवाहित होता. तर सोहम काजळे हा सालेगाव येथील जि.प. शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होता. दोघांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 

बसच्या धडकेत तरुण ठारहिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील येडसी तांडा परिसरात बस व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी घडली. बसच्या अपघातात दुचाकीस्वार आकाश शिवाजी खांडेकर (२७) हा जागीच ठार झाला आहे. हिंगोली ग्रामीण पोलीस ठण्याचे एन. आर. राठोड यांनी  घटनास्थळाची पाहणी केली.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली