नकला करताना तिघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:47 IST2018-02-27T00:47:01+5:302018-02-27T00:47:05+5:30
बारावी परीक्षेत राज्यशास्त्र विषयाचा पेपर सोडविताना कळमनुरी येथील श्रीरामजी मोघे सैनिकी परीक्षा केंद्रावर नकला करताना तिघांना माध्यमिक शिक्षणाधिकारी दिपक चवणे पकडले.

नकला करताना तिघांना पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : बारावी परीक्षेत राज्यशास्त्र विषयाचा पेपर सोडविताना कळमनुरी येथील श्रीरामजी मोघे सैनिकी परीक्षा केंद्रावर नकला करताना तिघांना माध्यमिक शिक्षणाधिकारी दिपक चवणे पकडले. दुपार सत्रात परीक्षा सुरू असताना चवणे यांच्या पथकाने अचानक परीक्षा केंद्रास भेट दिली होती. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. सदर परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.