शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

साहित्य चोरीची चौकशी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:55 IST

कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील साहित्य हे लिलाव न करताच ५ डिसेंबर रोजी सायंकाळी टेम्पोत भरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबतची तक्रार १५ डिसेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. परंतु अद्याप शाळेतील साहित्य चोरीची चौकशी करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील साहित्य हे लिलाव न करताच ५ डिसेंबर रोजी सायंकाळी टेम्पोत भरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबतची तक्रार १५ डिसेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. परंतु अद्याप शाळेतील साहित्य चोरीची चौकशी करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.याबाबत २५ डिसेंबर रोजी संबधित शिक्षण विस्तार अधिकाºयांशी दुरध्वनीवरून संपर्क केला असता ते म्हणाले की, अजूनही चौकशी करण्याचे आदेश आले नाहीत. आदेश आल्यानंतर चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले. तर केंद्र प्रमुख घुमनर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, चौकशीचे आदेश आले आहेत. परंतु इतर कामे असल्यामुळे २९ डिसेंबर रोजी चौकशी करण्यासाठी येणार आहे. असे त्यांनी सांगितले. शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख या दोघांचा ताळमेळ नसल्याने चौकशी झालीच नाही. शाळेतील मुख्याध्यापकाच्या निष्काळजीपणामुळे येथे नेहमीच चोºया होतात. या प्रकरणी योग्य चौकशी करून दोषींविरूद्ध कडक कार्यवाही करावी, अशी मागणी गावकºयांच्या वतीने करण्यात येत आहे.१६९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईहिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर पोलिसांनी २७ डिसेंबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १६९ वाहन चालकांकडून पोलिसांनी ५९ हजार रूपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामधोमध वाहन उभे करणाºया, वर्दीळीच्या रस्त्यावरून वाहने सुसाट पळविणाºयांविरूद्ध दरदिवशी कारवाई केली जाते.

टॅग्स :SchoolशाळाCrime Newsगुन्हेगारी