शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

वाहन चालकास डोळा लागला; अनियंत्रित टेम्पो थेट दुकानात घुसला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 1:40 PM

या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे

- इस्माईल जाहगीरदारवसमत (जि. हिंगोली) : मंगळवारी पहाटे वसमत तालुक्यातील हयातनगर  फाट्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात चालकाचा स्टेरिंगवरील ताबा सुटल्याने टेंम्पो घुसला. यामध्ये दुकानातील साहित्याचे नुकसान झाले असून चालक ही गंभीर जखमी झाला आहे ही घटना मंगळवारी सकाळी सहा वाजे दरम्यान घडली.

३० मे रोजी वसमतहून परभणीकडे मालवाहू टेम्पो जात होता. सकाळी सहा वाजे दरम्यान टेम्पोच्या चालकाचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दुकानात जाऊन घुसला. चालक गंभीर जखमी झाला असून दुकानातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती कळताच ग्रामीण हाटा पोलीस ठाण्याचे जमादार जिवन गवारे यांच्या सह आदि पोलीस घटनास्थळी पोहोचले, अपघात कसा झाला याची सखोल माहिती पोलीस घेऊ लागले आहे.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली