शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली; फौजदाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 10:15 IST

हिंगोली ते नांदेड महामार्गावर माळेगाव पुलाजवळ झाला अपघात

कळमनुरी : हिंगोली - नांदेड मार्गावर माळेगाव पूलाच्या समोर चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटून फौजदारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 10.10 वाजता घडली. निळकंठ दंडगे असे मृत फौजदारांचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, फौजदार नीलकंठ दंडगे, शिवाजी गायकवाड, गजानन राठोड हे तिघे कामानिमित्त हिंगोलीहून आखाडा बाळापूरकडे कारने (क्रमांक जीजे-05 जेएस-2534) जात होते. दरम्यान, हिंगोली- नांदेड मार्गावर माळेगाव पुलाच्या समोर चालकाचा ताबा सूटल्याने कार उलटली. यात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार दिलीप पोले ,देविदास सूर्यवंशी, माधव भडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून पोलीस उपनिरीक्षक निळकंठ दंडगे ( 44 ) यांना तपासून मृत घोषित केले. तर शिवाजी गायकवाड ,गजानन राठोड यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना हिंगोली व नांदेडकडे रवाना केले.

नागपूर येथे होते कार्यरतनिळकंठ दंडगे हे नागपूर शहर येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते सध्या ते प्रशिक्षणासाठी एसआरपी कॅम्प येथे आले होते.  दोन वर्षांपूर्वीच खात्यांतर्गत परीक्षा देऊन ते पोलिस उपनिरीक्षक झाले होते. ते हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीPoliceपोलिस