शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

पोलिस बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले; भरधाव कारने व्यायाम करणाऱ्या तरुणीस चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 08:44 IST

सुदैवाने या अपघातात इतर दोन तरुणी बचावल्या आहेत.

-इस्माईल जहागिरदारवसमत ( जि.हिंगोली): तालुक्यातील आंबा चौंडी फाट्याजवळ आज पहाटे पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीस भरधाव कारने चिरडले. यात तीचा जागीच मृत्यू झाला. कन्याकुमारी कृष्णा भोसले असे मृत तरुणीचे नाव आहे.

वसमत तालुक्यातील आंबा चौंडी येथील काही तरुणीं  पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. आज सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कन्याकुमारी कृष्णा भोसले (१९) आणि इतर दोघी तरुणी व्यायम करण्यासाठी घराबाहेर पडल्या. दरम्यान, आंबा चौंडी फाट्याजवळ कन्याकुमारीस एका भरधाव कारने चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघी थोडक्यात  बचावल्या.

अपघाताची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे, जमादार बालाजी जोगदंड, ज्ञानेश्वर ठोंबरे, जामकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून पोलिसांनी तरुणीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे शवविच्छेदनासाठी पाठवला होता. अपघातानंतर पसार झालेल्या गाडीचा पोलीस शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघातDeathमृत्यू