शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

आत्महत्या की घातपात? बेपत्ता युवकाचा २८ दिवसानंतर दरीत आढळला सांगाडा

By विजय पाटील | Updated: March 30, 2023 12:01 IST

कळमनुरी तालुक्यातील सिनगी येथील युवकाचा सांगाडा वसमत तालुक्यातील सुकळी शिवारात आढळून आला

कुरुंदा (हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील सिनगी येथून 28 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका युवकाचा सांगाडा आज सकाळी वसमत तालुक्यातील सुकळी शिवारातील माळरानात  सापडला आहे. कृष्णा माधव तोरकड असे मृताचे नाव असून ही आत्महत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी कुरुंदा पोलिसांच्या पथकाने भेट दिली आहे. 

कळमनुरी तालुक्यातील सिनगी येथील कृष्णा माधव तोरकड ( 26 ) हा युवक 2 मार्च रोजी गावातून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी आ. बाळापूर पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीने तक्रार दिली होती. दरम्यान, तपास सुरु असताना आज सकाळी कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकळी शिवारातील माळरानात दरीत एक सांगाडा आढळून आला. कपड्यावरून हा सांगाडा कृष्णाचा असल्याचे स्पष्ट झाले. 

माहिती मिळताच सहा.पोलीस निरीक्षक गजानन मोरे,जमादार तुकाराम आम्ले, बापूराव वाभळे, आंबेकर, सिद्धिकी आदींनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात यावर चर्चा सुरु आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली