शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

वारंगा-नांदेड महामार्गावर विचित्र अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:56 IST

वारंगा फाटा कडून नांदेडकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रेलर कलंडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. या विचित्र अपघातांमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवारंगा फाटा : वारंगा फाटा कडून नांदेडकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रेलर कलंडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. या विचित्र अपघातांमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.३० मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वारंगाकडून नांदेडकडे मोठे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रेलर क्रमांक जीजे १२ बी.डब्ल्यू. २८५३ भाटेगावनजीक असलेल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या वितरिकेजवळ अचानक उलटला. सदरील कंटेनरवर असलेले लोखंडी पाईप निसटल्याने एका उभ्या असलेल्या दुचाकीवर आदळून तिचे नुकसान झाले. तर नांदेडकडून वारंग्याकडे येणारी एम.एच. २९ बी.सी. ३२३५ या कारवरही एक पाइप जाऊन आदळल्याने या कारचे समोरच्या बाजूने नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.या विचित्र अपघाताने नांदेडकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागल्या होत्या. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. वाहनांतील लोखंडी पाईप रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस