विविध मागण्यांसाठी आशा वर्करचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:10+5:302021-06-17T04:21:10+5:30

गत काही दिवसांपासून आशा स्वयंसेविकांना योजनाबाह्य काम सांगण्यात येऊ नये व मोबदल्याशिवाय त्यांच्याकडून कोणतेही काम करून ...

Statement of Asha Worker for various demands | विविध मागण्यांसाठी आशा वर्करचे निवेदन

विविध मागण्यांसाठी आशा वर्करचे निवेदन

गत काही दिवसांपासून आशा स्वयंसेविकांना योजनाबाह्य काम सांगण्यात येऊ नये व मोबदल्याशिवाय त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेऊ नये, आशा स्वयंसेविकांना मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर नियमितपणे व पुरेशा प्रमाणात मिळत नाही ते नियमित द्यावे, दरमहा मानधन जमा करताना मोबदला हिशेब पावती प्रत्येक आशा व गटप्रवर्तकांना द्यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

या निवेदनावर संगीता दहातोंडे, मंदाताई भिसे, मुगाजी बुरूड, एम. ए. पाटील, सुमन पुजारी, भगवान देशमुख, श्रीमंत घोडके, राजू देसले, सुवर्णा कांबळे, नेत्रदीपा पाटील, बाबाराव आवरगंड, सुनीता कुरवाडे, संगीता काळबांडे, सुधाकर वाढवे, मुक्ता शिंदे, दिवाकर नागपुरे, विनोद झोडगे, वंदना हिवराळे, वंदना हाके, नामदेव शिंदे, संजीवनी स्वामी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Statement of Asha Worker for various demands