शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

धक्कादायक ! पतीचा खून करून मृतदेह शेतात जाळला; पत्नी आणि दोन मुलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 16:02 IST

Murder In HIngoli : पतीने परस्पर जमीन विकल्याने वाद विकोपाला गेले

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : घरगुती वाद शिगेला जाऊन पत्नी आणि  मुलांनी पतीचा खून केल्याची घटना बाळापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेलमंडळ येथे आज उघडकीस ( Murder In Hingoli ) आली. धक्कादायक म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नी आणि दोन मुलांनी खून केल्यानंतर मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. ( Wife and Two children killes man in Hingoli ) 

शेतकरी असलेले अवधूत लक्ष्मणराव मुधोळ हे कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे पत्नी अन्नपूर्णा आणि लक्ष्मण व ओंकार या दोन मुलांसह राहतात. अवधूत आणि त्यांची पत्नी व मुलांमध्ये काही दिवसांपासून घरगुती कारणातून वाद होते. दरम्यान, अवधूत यांनी परस्पर शेती विकल्याच्या कारणावरून पत्नी आणि मुलांमध्ये खटके उडून वाद विकोपाला गेला. यातूनच बुधवारी रात्री पत्नी आणि दोन्ही मुलांनी मारहाण करून अवधूत यांचा खून केला.  यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. 

शेतात मृतदेह जाळल्याचे शेजारील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे खुनाच्या घटनेला वाचा फुटली. याची माहिती मिळताच बाळापुर पोलिसांनी काही तासांमध्येच आरोपी पत्नी अन्नपूर्णा मुधोळ, मुलगा लक्ष्मण व ओंकार यांना अटक केली आहे. खून केल्यानंतर तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते अशी माहिती ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीPoliceपोलिस