शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रात्री अचानक गायब झाली १३ वर्षीय मुलगी, आज दुपारी शिवारात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2023 18:36 IST

पिंपळदरी शिवारातील जंगलात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

औंढा नागनाथ (हिंगोली) : तालुक्यातील पिंपळदरी शेत शिवारातील जंगलात आज दुपारी १ वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोमल मारुती मार्कड असे मृत मुलीचे नाव आहे. 

याबाबत प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, कोमल मारुती मार्कड ही  वसमत तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी आहे. सध्या मामाच्या गावी पिंपळदरी येथे कोमल राहते. येथील जिल्हा परिषद शाळेत सातव्या वर्गात ती शिक्षण घेत होती. दरम्यान, शुक्रवारी गावातील यात्रेचा समारोप होता. रात्री आठ वाजेपासून कोमल घरात आढळून आली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, कोमल आढळून आली नाही. 

दरम्यान, आज दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंपळदरी शेत शिवारात शेळ्या चारणाऱ्या महिलेस कोमलचा मृतदेह आढळून आला. महिलेने लागलीच शेजारील शेतकऱ्यांना याची माहिती दिली. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर कळमनुरी ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, उपनिरीक्षक कृष्णा सोनवणे, जमादार गजानन होळकर, जगन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला. मुलीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले शकले नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीDeathमृत्यू