शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 5:27 PM

औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

औंढा नागनाथ (हिंगोली ) : औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात शेतकऱ्यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

तालुकात्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, तालुक्यात रोजगार हमीची कामे त्वरित चालू करावी, मागेल त्या शेतकऱ्यास सिंचन विहीर देण्यात यावी, विद्युत जनित्र त्वरित बदलून द्यावीत, कृषी अवजारे वेळेवर द्यावी, फळबाग योजना रोहयो अंतर्गत देण्यात यावी, पीक कर्ज तात्काळ मिळावे, थकीत चुकारे वा मदत जमा करावी, वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने करावा,शेती व पिण्यासाठी पाणी उपलबद्ध करावे,  आदी मागण्यांसाठी आज दुपारी १२ च्या दरम्यान  शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात तालुक्यातील शेतकऱ्यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

मोर्चास सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, अजय मुंदडा, तालुका अध्यक्ष अंकुश आहेर, प स सभापती भीमराव भगत , उप सभापती रामप्रसाद कदम, जी प सदस्य श्रीशैल्य स्वामी, माऊली झटे, जी डी मुळें यांनी संबोधित केले. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मोहनराव बोथिकर यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे राजेंद्र सांगळे, राजाभाऊ मुसळे, अनिल देशमुख, साहेबराव देशमुख, बंडू चोंढेकर, बबन ईघारे, पांडुरंग नागरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनHingoliहिंगोलीTahasildarतहसीलदारShiv Senaशिवसेना