रिधाेरा येथे शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST2021-02-21T04:55:19+5:302021-02-21T04:55:19+5:30
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी कळमनुरी : येथील यश कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात ...

रिधाेरा येथे शिवजयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
साजरी कळमनुरी : येथील यश कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक कैलास पतंगे, रवी वर्मा, अक्षय देशमुख, संदीप पतंगे, ऋषिकेश पतंगे, विकी चव्हाण, आदिनाथ मुकाडे, आशिष कस्तुरे, वैभव कऱ्हाळे, अजय मुधळ, आतिष देशमुख, केतन खिल्लारे आदी उपस्थित होते. फाेटाे नं.०२
पिंपरखेड फाटा येथे जयंती साजरी
कळमनुरी : येथून जवळच असलेल्या संत भगवानबाबा विद्यालय पिंपरखेड फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय घुगे, मुख्याध्यापिका भनगे, जाधव, जगताप, वैभव घुगे आदी उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त पाठ्यपुस्तकांचे वाटप
कहाकर बु. : सेनगाव तालुक्यातील कहाकर बु. येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक भिसे, हेंबाडे, सोनूने, खोंडकर, सरपंच पोपळघट, उपसरपंच नागुलकर, ग्रा.पं. सदस्यांसह ग्रामस्थांची माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती. यावेळी जयहिंद क्रिकेट क्लब कहाकर बु. तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. फाेटाे नं. ०३