शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड- हिंगोली मार्गावर राॅबरी; सशस्त्र चोरट्यांनी दुचाकीस्वारांना अडवून लुटले

By विजय पाटील | Updated: August 11, 2023 13:03 IST

तोंडाला रूमाल बांधून हत्यारबंद चोरट्यांची टोळी सक्रिय

- रमेश कदम आखाडा बाळापूर (जि.हिंगोली): नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर दाती फाटा जवळ वाहनचालकास रस्ता अडवून लुटण्याची घटना घडली आहे . तोंड बांधलेल्या सशस्त्र ६ जणांनी एका दुचाकीला अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून घेतला. या प्रकरणी ६ चोरट्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाती फाटा जवळ राष्ट्रीय महामार्गावर गॅस एजन्सी च्या गोडाऊन समोर रस्ता अडवून लुटण्याची ही घटना दिनांक १० ऑगस्ट रोजी रात्री १०:२३वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आखाडा बाळापूर येथून दवाखान्यातून भोसी गावाकडे दुचाकीने दोघेजण निघाले होते.

त्यावेळी रात्री रस्त्यात तोंडाला रुमाल बांधलेल्या ६ जणांनी चाकूचा धाक दाखवून दुचाकी थांबवली. चाकूने व दगडाने मारहाण करत जखमी केले . त्यांच्या जवळील नगदी १० हजार रुपये व मोबाईल असा एकूण वीस हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला आहे. या प्रकरणी भोसी येथील रहिवासी राजेश पांडुरंग अवचार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम ३९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार करीत आहेत.

वाहतूक विभागाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक रवींद्रकुमार सिंघल यांनी नुकतीच राष्ट्रीय महामार्गावरील येलकी येथील महामार्ग पोलिसांच्या चौकीला भेट दिली होती. चोरट्यांनी 'त्याच' चौकीजवळ लुटल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली