शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जीर्णोद्धार समिती केवळ बांधकामापुरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:44 IST

तालुक्यातील नर्सी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या मंदिर बांधकामासाठी निर्माण करण्यात आलेली जीर्णोद्धार समिती ही केवळ बांधकाम पूर्ण करण्यासाठीच आहे. १५ फेब्रुवारी २0१९ पर्यंत त्यांनी बांधकाम करून मंदिराचा पदभार मूळ विश्वस्त समितीकडे देण्याचा आदेश धर्मादाय सहआयुक्त (मुंबई) यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या मंदिर बांधकामासाठी निर्माण करण्यात आलेली जीर्णोद्धार समिती ही केवळ बांधकाम पूर्ण करण्यासाठीच आहे. १५ फेब्रुवारी २0१९ पर्यंत त्यांनी बांधकाम करून मंदिराचा पदभार मूळ विश्वस्त समितीकडे देण्याचा आदेश धर्मादाय सहआयुक्त (मुंबई) यांनी दिला आहे.मंदिराचे व्यवस्थापन हे संत नामदेव मंदिर ट्रस्ट नोंदणी क्र.ए-१२७४ मार्फत चालविण्यात येत होते. परंतु यात अंतरिम समिती निर्माण झाली होती. त्यात केलेल्या अपिलात व्यवस्थापन मंदिराकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. ही याचिका प्रलंबित असताना जीर्णोद्धार समितीने धर्मादाय आयुक्त हिंगोली यांची परवानगी न घेता मंदिर बांधकाम सुरू केले होते. ६0 टक्के काम झाल्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ समितीकडे व्यवस्थापन गेल्याने जीर्णोद्धार समितीच्या सदस्यांनी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीस अर्ज दिला. त्यानुसार आयुक्तांनी नोंदणीही केली. मात्र मंदिर बांधकामच नव्हे, तर मंदिर व्यवस्थापनावरच कब्जा करण्याचा घाट घातला जात असल्याचे अपील मूळ विश्वस्त सचिव सुभाष हुले यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केले. त्याला मुंबईत आयुक्तांकडे आव्हान दिले होते. हुले यांचे अपील नामंजूर केले. परंतु सदर समिती केवळ बांधकामापुरती असून ते पूर्ण होताच मूळ विश्वस्तांना कारभार द्यावा, असा आदेश दिला. यात विश्वस्तांतर्फे अ‍ॅड.पी.के.पुरी, अ‍ॅड. लोंढे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :TempleमंदिरSocialसामाजिक