जिल्हा वकिल संघाची उर्वरित कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:29 IST2021-03-05T04:29:52+5:302021-03-05T04:29:52+5:30

भारतीय विधी परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. सतीश देशमुख, ॲड. गणेश ढाले, ॲड. रवींद्र सोनी, ॲड. अशोक सावंत, ॲड. भास्करराव कावरखे, ...

The rest of the executive of the District Advocates Association announced | जिल्हा वकिल संघाची उर्वरित कार्यकारिणी जाहीर

जिल्हा वकिल संघाची उर्वरित कार्यकारिणी जाहीर

भारतीय विधी परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. सतीश देशमुख, ॲड. गणेश ढाले, ॲड. रवींद्र सोनी, ॲड. अशोक सावंत, ॲड. भास्करराव कावरखे, ॲड. पुरूषोत्तम शिरसाट ॲड. साहेबराव शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली वकिल संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी ॲड. शेषराव पतंगे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या निवडीनंतर ॲड. शेषराव पतंगे यांनी उर्वरित कार्यकारिणी जाहीर केली. निवडलेली कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष ॲड. दीपक नाईक, ॲड. पद्माकर पुरी, ॲड. अमोल जाधव, ॲड. विष्णू मुरकुटे, सचिव ॲड. धम्मदीप खंदारे, कोषाध्यक्ष ॲड. कैलास कोटकर, सहसचिव ॲड. पंजाब कऱ्हाळे, ॲड. एकनाथ बांगर, ॲड. राजू जोशी, ॲड. जे.एस. पठाण, ॲड. जे.पी. खंदारे, ॲड. दिनकर कवडे, ॲड. संतोष चौतमल, ग्रंथालय सचिव ॲड. गजानन कोरडे, ग्रंथालय सहसचिव ॲड. गजानन गायकवाड, ॲड. शरद देशमुख ॲड. अमोल इंगळे, ॲड. रावण धाबे, कार्यालयीन सचिव ॲड. किशनराव अरगडे, ॲड. उमेश भाकरे पाटील, महिला प्रतिनिधी ॲड. वैशाली देशमुख, ॲड. मनिषा गिरी, ॲड. मंगल भोजनकर, ॲड. शालिनी घाडगे, कार्यकारिणी सदस्य ॲड. राम सावळे, ॲड. अरीफखान पठाण, ॲड. गजानन राठोड, ॲड. सतीश पठाडे, ॲड. गणेश बिनगे, ॲड. मीरा टाले, ॲड. नईमोद्दीन काजी, ॲड. अशोक गायकवाड.

Web Title: The rest of the executive of the District Advocates Association announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.