रक्तदान शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:34 IST2021-09-12T04:34:00+5:302021-09-12T04:34:00+5:30
शिबिराचे उद्घाटन उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते झाले, अध्यक्षस्थानी उप विभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख होते तर ...

रक्तदान शिबिरास प्रतिसाद
शिबिराचे उद्घाटन उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते झाले, अध्यक्षस्थानी उप विभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख होते तर प्रमुख उपस्थिती नगर पालिकेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. रोडगे, अनिल नैनवाणी, नंदकिशोर तोष्णीवाल, सुमित चौधरी आदींची उपस्थिती होती, यावेळी पारधी यांनी मार्गदर्शन केले. तसेच रक्तदानाचे महत्व सांगितले. यावेळी गजेंद्र बियाणी, मयुर कयाल, संजय देवड़ा, पंकज सोनी, पंकज वर्मा, मिलिंद उबाळे, मुरली हेडा, मधुर भंसाली, कार्तिक चांडक, दयाल यादव, मयुर सोमानी, मयुर सोनी, सागर दुबे, आनंद अग्रवाल, शेख मजहर, श्याम नैनवानी, प्रीतम नैनवानी , सुमित चांडक, शुभम मुंदडा, अभिजित दुब्बेवार, पिंटू दुबे, गजानन केदारी आदींची उपस्थिती होती.
यशस्वीतेसाठी असोसिएशनचे सचिन लखोटिया, महेश मोकाटे, सुमित नेणवाणी, सय्यद साजिद, कुलदीप पांडे, अंकुश पिती ,शेख शाहबाज़ आदींनी पुढाकार घेतला. सूत्र संचालन महेश मोकाटे यांनी केले.
फोटो :