शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गिरगावात संविधान जाळल्याच्या निषेधार्त बंद दरम्यान वाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:59 IST

दिल्ली येथे संविधानाच्या प्रत जाळण्यात येऊन महापुरुषांविषयी अपशबद्ध वापरण्यात आले. यातील दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील गिरगाव येथे आज बंदचे आवाहन करण्यात आले होते

वसमत (हिंगोली ) : दिल्ली येथे संविधानाच्या प्रत जाळण्यात येऊन महापुरुषांविषयी अपशबद्ध वापरण्यात आले. यातील दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील गिरगाव येथे आज बंदचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, दुकान बंद करण्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्यास धक्का-बुक्की झाली आणि गावात तणाव निर्माण झाला.

तालुक्यातील गिरगाव येथे दिल्ली येथील घटनेच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता बंदचे आवाहन करताना वाद झाला. यावेळी एका व्यापाऱ्यास धक्का-बुक्की झाली. त्यामुळे गिरगावात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. चौकात मोठा जमाव जमला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद, सपोनि शंकर वाघमोडे, फौजदार वैभव नेटके यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. सध्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे. 

जवळा बाजार येथे रास्ता रोकोसंविधान जाळल्याच्या निषेधार्थ औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथे बसस्थानक परिसरात सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काहीवेळ वाहतूक ठप्प होती. शिरडशहापूर येथेही या घटनेचा निषेध करण्यात आला. 

टॅग्स :agitationआंदोलनPoliceपोलिसHingoliहिंगोली