शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

झेंडूच्या फुलावरून झाले भांडण; गुन्हा दाखल झाल्याने पोलीस मित्राने नैराश्यात जाळून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:42 PM

पोलीस मित्र असतानासुद्धा पोलिसांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे त्याच्या मनावर त्याचा खोलवर झाला.

ठळक मुद्देअंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले.

शिरड शहापूर (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील चोंढी आंबा येथील एका पोलीस मित्र युवकावर गुन्हा दाखल झाल्याने निराशेतून त्याने भर रस्त्यावर पेट्राेल टाकून पेटवून घेतले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. हा युवक गंभीर भाजला आहे.

चोंढी आंबा येथे झेंडूच्या फुलांचे पैसे मागण्यावरून संदीप नागोराव भोसले व परसराम मुरलीधर भोसले या दोघांत भांडण झाले होेते. संदीप भोसले यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात  भांडण झल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून परसराम भोसले विरोधात गुन्हा दाखल झाला. मी पोलीस मित्र असतानासुद्धा पोलिसांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे त्याच्या मनावर त्याचा खोलवर झाला. माझी समाजात बदनामी झाली, असे म्हणून १३ नोव्हेंबर रोजी औंढा- वसमत या राज्य रस्त्यावर कुरुंदा टी पाॅइंटवर परसराम भोसले आला. त्याने याबाबत प्रचंड आरडाओरड केली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. परिसरातील नागरिकांनी आग विझवून नांदेड येथील रुग्णालयात पाठविले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही. 

दुसऱ्या गटाची अशी आहे तक्रारझेंडूची फुले विकत असताना परसराम भोसले हा तेथे आला. झेंडूची फुले विकल्याने त्याचे पैसे मला का देत नाहीस म्हणून मारहाण केली. यात डाव्या हाताचा अंगठा व मधल्या बोटास दुखापत झली. तसेच माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली, असे संदीप भोसलेच्या फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSuicideआत्महत्या