शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

हिंगोली जिल्ह्यात छिंदम यांच्या वक्तव्याचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:43 AM

अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व शिवजयंतीविषयक अवमानकारक वक्तव्य केल्याने विविध संघटनेच्या वतीने याचा निषेध करुन अवमान करणाºयाला अटक करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये निवेदने दिली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व शिवजयंतीविषयक अवमानकारक वक्तव्य केल्याने विविध संघटनेच्या वतीने याचा निषेध करुन अवमान करणाºयाला अटक करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये निवेदने दिली आहेत.सकल मराठा समाज४हिंगोली - सकल मराठा समाज हिंगोलीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा प्रशासनामार्फत निवेदन दिले. श्रीपाद छिदंम याच्यावर कठोर कारवाई करून अशा विघातक प्रवृत्तींना पायबंद घालण्याची मागणी केली. तर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात छिंदमविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस निरीक्षक अशोक मैराळ यांच्याकडे केली. यावेळी सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीचे खंडेराव सरनाईक, मनीष आखरे, बाळासाहेब मगर, विठ्ठल चौतमल, भूषण देशमुख, पप्पू चव्हाण, प्रा.संभाजी पाटील, ज्ञानेश्वर जाधव, सुजय देशमुख, गजानन इंगोले, त्र्यंबक लोंढे, बालाजी वानखेडे, वैभव चव्हाण, अमोल देशमुख, नामदेव सपाटे आदींची उपस्थिती होती.गोरेगावात निषेध४गोरेगाव - येथे बौद्ध व मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने निषेध केला. दोन्ही समाजांकडून सपोनि रवींद्र सोनुवणे यांच्याकडे निवेदन सादर केले. बहुजन प्रतिपालक, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाºयावर कारवाईची मागणी केली. निवेदनावर नागेश कांबळे, मंगेश सरकटे, डॉ. रमेश नरवाडे, राजू रसाळ, गौतम कांबळे, किसन वाघमारे, राजू चºहाटे, सुधिर मोरे, सुभाष रणबावळे, मधुकर बनसोडे, रमेश खिल्लारे, सिद्धार्थ पडघण, पवन मोरे, संदीप गायकवाड, उद्धव गायकवाड, दिनकर वाकळे, विशाल पठाडे, शेख मुराद, शेख अहेमद, सय्यद मुस्तफा, सय्यद सादीक, महोमद कलीम, शेख सम्मद शेख फेरोज, शेख तोफीक आदींच्या स्वाक्षºया आहेत.श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल व शिवजयंती विषयी अवमानकारक केलेल्या वक्त व्याचा मुस्लिम बांधवांच्या वतीने निषेध केला. तर छिंदमला फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर राकाँ जिल्हाध्यक्ष, मो. इसाक, उर्फ मुनिर पटेल, जिल्हाध्यक्ष शे. नईम, शे. बुºहान पहेलवान, मौलाना नाजेर अहेमद, नगरसेवक शेख शकील, शे. आरेफ बागवान, शेख खलील बेलदार, खय्युम पठाण, शेख गफार, आमिर खान पठाण, शेख फेरोज शे रफीक, शेख बुºहाण, शेख फारुक, शेख बबलू आदींच्या स्वाक्षºया आहेत.