शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

' राजकारण्यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी'; गावच्या वेशीवरच झळकले बॅनर

By विजय पाटील | Updated: September 12, 2023 13:51 IST

आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही. त्यामुळे खुडज येथील मराठा समाजबांधवांच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचा बॅनर लावण्यात आले 

हिंगोली: सेनगाव ते हिंगोली राज्य महामार्गावरील खुडज पाटीवर खुडज येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यत राजकीय नेत्यांना, गावबंदी केली जाणार आहे, असे बॅनर लावण्यात आले आहे.

मागच्या पंधरा दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला खुडज व परिसरातील मराठा समाजबांधवांनी समर्थन दिले आहे. या संदर्भात काही ग्रामस्थांनी खुडज फाट्यावर राजकारणी मंडळींना खुडज गावात बंदी आहे, असे फलक लावले आहे. यावेळी आंतरवाली सराटी येथे उपोषणादरम्यान झालेल्या लाठीमार घटनेचा गावकऱ्यांनी निषेध केला आहे. तसेच त्या घटनेच्या निषेधार्थ ६ सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलनही करण्यात आले होते. आता आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही. त्यामुळे खुडज येथील मराठा समाजबांधवांच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचा बॅनर लावण्यात आले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षण