माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कळमनुरीचे मुख्याधिकारी असताना उमेश कोठीकर यांनी एका कंत्राटदाराकडून देयकासाठी ४० हजारांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ...
२६ नोव्हेंबर रोजी नवल नायकवाल हा युवक घराबाहेर पडला. रविवारी सकाळी सेनगाव येथील साई मंदिराच्या मागे असलेल्या बाभळीच्या झाडाला नवलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. ...