हिंगोली : रस्ते दुरुस्ती कार्यक्रमात अनेक कामे पूर्ण झाली नाहीत. अशी कामे रद्द करण्याचा ठराव जि. प. च्या आज झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
हिंगोली : फिरत्या वैद्यकीय पथकाची अनागोंदी उघड झाल्यानंतर आता वरातीमागून घोडे नाचविणाऱ्या जि. प. च्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावून चौकशीचे आदेश दिले ...
हिंगोली : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर विकासाचा वेगळा ट्रेेंड निर्माण होण्याची स्वप्ने पाहिली गेली. मात्र जुन्या सरकारवर खापर फोडून निधी कपातीची घोषणा करण्यात आली आहे. ...
/वैधमापन /विभागाने व्यापार्यांकडील मोजमापांच्या फेरतपासणीत जिल्ह्यातील १0३ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात केलेल्या या कारवाईत ३१ हजार २00 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला. ...
रखडलेल्या नळ योजनांची कामे पाणीपुरवठा समित्या पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे अशी कामे पूर्ण करा,अन्यथा फौजदारी दाखल करा अशी सूचना अधिका-यांनी केली आहे. ...
आरोग्य /सेवा सत्रांचा निश्चित दिवस काम करण्याच्या अहवालामध्ये एक वर्षांपूर्वी मयत व बदली झालेल्या आरोग्य सहाय्यकांना सध्या सेवा सत्रामध्ये कार्यरत दाखविले आहे. ...
हिंगोली : शहर विकास आराखड्यानुसार आरक्षित असलेल्या भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामांविषयी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नियमानुकूल पद्धतीने ...