पिंपळगाव रेणुकाई येथे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी १0 वाजता उघडकीस आली. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ...
दोन दिवसांपूर्वी चिंचोर्डी शिवारात मृतदेह आढळलेल्या युवकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचे नाव आकाश टोपाजी रणखांब (वय २५ , रा. कवडी, ता. कळमनुरी) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कार्यकर्ती व मतनिसांनी जि. प. वर मोर्चा काढला. दणाणून सोडणार्या घोषणांसह अगदी शिस्तीत काढलेल्या या मोर्चाने लक्ष वेधून घेतले होते. ...
जोर लगा के...खासदार कमलनाथ यांचे विमान सोमवारी छिंदवाडात उतरण्याच्या तयारीत असताना धावपीवर आधीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विमान होते. कमलनाथ यांच्या विमानाला उतरण्यासाठी मग पोलीस आणि अन्य कर्मचार्यांनी मुख्यमंत्र्यांचे विमान ...