तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्य ...
औरंगाबाद : पडेगाव येथील रावरसपुरा, प्रियदर्शनी कॉलनी ग्रामपंचायतमध्ये टाकली असून, ती महानगरपालिकेत मिटमिटा वॉर्डात जोडावी, अशी मागणी नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. सातारा-देवळाईचा समावेश केला जातो; परंतु वॉर्डालगत असलेला भाग सोडून अन्याय केला ...
औरंगाबाद : हर्सूल- सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) या १३ कि. मी. रस्त्याचे जवळपास साडेपाच कि. मी. चे काम ठेकेदाराने थांबविल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले होते. त्यामुळे नव्याने निविदा काढल्यावर अखेर रेंगाळलेल्या कामाची सुरुवात झाली आहे. पर ...
मोठा /गाजावाजा करून व लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले आखाडा बाळापूर येथील तलाठी भवन प्रशासकीय कामाऐवजी जुगार्यांसाठी सुरक्षित अड्डा बनला आहे. ...