औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्या झाल्या. ...
औरंगाबाद : अखिल भारतीय पुलक जैन चेतना मंच आणि राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच (औरंगाबाद) यांच्या वतीने ८ मार्च रोजी अखिल भारतीय सकल दिगंबर जैन युवक-युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वेस्टेशन रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेजारील ...
गंगापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यातील पाणी टेल टू हेड या नियमाला फाटा देऊन पुन्हा वैजापूरकरांनी संबंधितांना हाताशी धरून गंगापूर तालुक्याच्या वाटेचे पाणी पळविले. आठ दिवस चालणारे पाण्याचे आवर्तन तीनच दिवसांत संपले. ...
वानेगाव : येथे दिवसेंदिवस माकडांची संख्या वाढत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व माकडांच्या टोळ्या गावातच असतात. गावातील झाडांचा कोवळा पाला खाऊन ती जगतात. त्यामुळे गावातील झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आंब्याचा मोहर माकडांनी फस्त केला आहे. चि ...
पाचोड : दहा दिवसांपूर्वी औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पैठणचे तहसीलदार संजय पवार व पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी वाळूच्या ट्रक पकडून तहसीलदारांनी कारवाई करून तब्बल १ लाख ६६ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...
औरंगाबाद : भूजल सर्वेक्षण कार्यालयात वडिलांच्या निधनानंतर मुलगा व सून दोघेही अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी प्रयत्न करीत आहेत. माहितीच्या अधिकारान्वये माहिती मागण्यासाठी गेलेल्या पती, पत्नीलाच अधिकार्यांनी बेदम झोडपून रक्तबंबाळ केल्याची घटना गुरुवारी द ...
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, निवासी डॉक्टर व सर्व नर्सिंग स्टाफ यांच्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजता चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासू ...
औरंगाबाद : शहरातील महाविद्यालयीन तरुणी, महिला आणि पुरुषांना मोबाईलवरून फोन करून अश्लील संभाषण करणारा आणि सतत एसएमएस पाठविणार्या ट्रकचालकाला सायबर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...