वडोदबाजार : गावातील महादेव मंदिरात भाविकांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. लोहगड नांद्रा, देवदरी, मुर्डेश्वर, वेरूळ, वडोदवाडी, बोरगाव अर्ज आदी ठिकाणी वडोदबाजार येथील नागरिकांनी जाऊन दर्शन घेतले. ...
औरंगाबाद : जनशिक्षण संस्थान व महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ फेब्रुवारी रोजी मोफत सर्व रोगनिदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्व. संपतलाल हिरालाल सुराणा यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९ ते १ या वेळेत जन शिक्षण संस्थान, बंज ...
औरंगाबाद : शिवपुत्र ग्रुपतर्फे शिवजयंतीदिनी दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. व्याख्यान, रक्तदान, रॅली, रोपवाटप व अन्नदान, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृह, सिडको एन-५ मध्ये होणार्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्य ...
औरंगाबाद : एन-२ मुकुंदवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरेश जाधव यांचा पोवाडा, विजय गवळी यांचे व्याख्यान १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता आयोजित केले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रवीण ...
औरंगाबाद : केंद्रीय होमिओपॅथिक परिषद, नवी दिल्लीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून डॉ. देसरडा व डॉ. भस्मे पॅनलचा विजय झाला. महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या पाच जागांवर महाराष्ट्र अन्याय निवारण संघर्ष समितीच्या पॅनलने विजय मिळवला. ही निवडणूक चुरशीची ठरली ...